Facebook व Instagram वर जाहिरात देण्याची मूलतत्त्वे आणि नवीन ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी ॲडची कशी मदत होऊ शकते हे जाणून घ्या. ॲड देऊन तुम्ही काय साध्य करू इच्छिता हे निश्चित करा.